ईराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर इंधन संकटाची चाहूल लागली असताना देशातही पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या वापरामुळे चिंता व्यक्त होत आहे.
देशोन्नती डिजीटल »
2026-05-16 22:55:40
मध्यपूर्वेतील युद्धामुळे कतारच्या महत्त्वाच्या वीज प्रकल्पावर हल्ला झाला आहे. यामुळे जगाच्या ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे, गॅसच्या किमती वाढल्या आहेत.
2026-04-11 09:53:44
केंद्र व राज्य सरकारने केरोसीन विक्रीचा निर्णय घेतल्याने जनतेला स्वयंपाक करण्यासाठी व दिवाबत्तीसाठी साठी आता जनतेला किरोसीन मिळणार आहे.
2026-04-09 12:26:35
आखाती युद्धामुळे निर्माण झालेल्या एलपीजी गॅसच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने रेशन दुकानातून पात्र शिधापत्रिका धारकांना केरोसिन पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-03-28 12:46:38
LPG Cylinder Supply: भारत सरकारने व्यावसायिक LPG कोटा 30% वरून 50% पर्यंत वाढविला, हॉटेल आणि रेस्टॉरंट्ससाठी फायदेशीर ठरणार. यामुळे ऊर्जा संकटाच्या काळात स्थिरता मिळेल.
2026-03-22 14:59:57
महाराष्ट्रात LPG संकटावर मात करण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना अंमलात आणल्या आहेत, जसे की नियंत्रण कक्ष व जिल्हा समित्या स्थापना.
देशोन्नति
2026-03-14 17:26:06